📞 8668567841
🕓 सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15
📧 ggpchanje@gmail.com
jilha parishad
panchayat_samiti
bharat sarkar
maharashtra shasan
निर्णय प्रक्रिया व कार्यपद्धती
अ. क्र.कामाचे स्वरूपकालावधी (दिवस)जबाबदार अधिकारीअभिप्राय
1 तालुक्यातील ग्रामपंचायतींची तपासणी करणे मासिक किमान 10 1.गट विकास अधिकारी 2.विस्तार अधिकारी (पं.) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार
2 पंचायत समिती वार्षिक अंदाजपत्रक वार्षिक गट विकास अधिकारी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, कलम 137 व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम 1966, नियम 8
3 पंचायत समितीच्या आस्थापनेतील वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते देयकांची अदायगी करणे मासिक गट विकास अधिकारी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968, नियम 69 ते 78